Vastvacha Bhas

Oorspronkelijke prijs was: 2.99 €.Huidige prijs is: 0.90 €.
Zur Kasse
SKU: 146bol1785884686
Category:

Beschrijving

वास्तवाचा भास – 81/2 हा फेलिनीचा चित्रपट म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटापैकी एक. एका दिग्दर्शकाला चित्रपटासाठी कथा मिळत नाही हिच कथा म्हणजे हा 81/2 हा चित्रपट. इटलीचा हा दिग्दर्शक ऑस्कर आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारा कलावंत. त्याच्या आयुष्यात आलेला मेंटल ब्लॉक ही या फेलिनच्या चित्रपटाची प्रेरणा…! कुठलीही कथा नसताना या मेंटल ब्लॉकवर त्याने चित्रपटाचे काम सुरू केले आणि फेलिनीचा हा चित्रपट प्रत्यक्षात आला. फेलिनीवरचा हा लेख नक्कीच ऐका अजित भुरे यांच्या आवाजात. लेखक – नंदू मुलमुले

Related Products